PHARMACIST (औषधनिर्माता)

Description

टर्निंग पॉईंट्स औषधनिर्माता मेंटरशिप प्रोग्राम \n👉 स्वरूप - टेस्ट स्वरूपात \n👉 PHARMACIST चा NON TECHNICAL चा परिपूर्ण अभ्यासासाठी \n👉 पुढील विषयांवर आधारित विषयनिहाय टेस्ट \n1 मराठी - किमान 20 टेस्ट \n2 इंग्रजी - किमान 20 टेस्ट \n3. गणित व बुद्धीमत्ता ( प्रत्येक प्रश्न विश्लेषणसह) - किमान 20 टेस्ट \n4. सामन्य ज्ञान - किमान 20 टेस्ट \n👉 एक लक्ष्यात घ्या. एवढ्या टेस्ट UPLAOD होण्यासाठी किमान 20 दिवस तरी लागतील. \n👉 फार्मासिस्टच्या झालेल्या प्रश्न पत्रिका - एकूण किमान 10 प्रश्न पत्रिका.\n👉 जर भविष्यात तांत्रिकचे टेस्ट उपलब्ध झाले तर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. (पण हे आमच्यावर बंधनकारक नसेल.) \n👉 PHARMCIST तांत्रिक PYQ साठी Ph.D. होल्डर प्राध्यापकास विनंती केली असून त्यांनी प्रश्न दिले तरच अपलोड होतील.\n👉 फी -199 (ऑफर 50% DISCOUNT सह फक्त 99 रू )

PHARMACIST (औषधनिर्माता)

₹149₹29951% off
Have a coupon?

₹149