Description
टर्निंग पॉईंट्स MPW बहुउद्देशीय आरोय कर्मचारी मेंटरशिप प्रोग्राम
सूचना - आजच, लगेच सर्व द्या अशी अपेक्षा असणाऱ्या मुलांनी कृपया आम्हाला थोडा वेळ द्यावा.
ठळक वैशिष्ट्य
A. टेस्ट पुढील स्वरूपात मिळतील.
1. घटक निहाय (विश्लेषणसह)
2. मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका (विश्लेषणसह)
3. परीक्षेपूर्वी परीक्षा पॅटर्न नुसार किमान 10 टेस्ट (विश्लेषणसह)
टीप - विश्लेषण संपूर्ण देण्याचाच आमचा प्रयत्न आहे. जर काही कारणस्तव शक्य नाही झाले तर ते बंधनकारक नसेल.
B. तांत्रिक नोट्स
1. सर्वच्या सर्व घटकांच्या नोट्स UPLAOD होतील.
2. नोट्स पुढीलप्रमाणे :
ii) सार्वजनिक आरोग्य विभाग अभ्यासक्रमानुसार
iii) अभ्यासक्रमात उल्लेख नाही पण मागील परीक्षेत त्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आले होते.
iv) आरोग्य चालू घडामोडी
2. आरोग्य चालू घडामोडी देखील वेळो वेळी अपलोड करण्यात येतील.
3. नोट्स केवळ मोबाईल वर वाचण्यासाठीच उपलब्ध होतील. कारण 'तुम्हाला आरोग्य विभाग तांत्रिक डायरी' हे पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेच. येणाऱ्या काळात नवीन आवृत्ती देखील उपलब्ध करून देण्यात येईल.
5. नोट्स दर्जेदार TO THE EXAM POINT आहेत.
टीप - सर्वच नोट्स देण्याचा आमचा प्रयत्न असेल जर काही कारणास्तव अपलोड न झाल्यास बंधनकारक नसेल.
C. व्हिडिओ
1. STEP BY STEP सर्व तांत्रिक घटकावर व्हिडिओ उपलब्ध होतील.
2. सर्वच तांत्रिक घटकावर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न असेल.
3. YOUTUBE वर देखील हे सर्व व्हिडिओ तुम्हांला मोफत पाहण्यासाठी उपलब्ध होतील.
टीप : सर्वच तांत्रिक घटकावर आधारित व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल परंतु काही कारणास्तव शक्य न झाल्यास ते बंधनकारक नसेल.
फी :- सध्या 199 रू (मूळ किंमत 499 रू )
कालावधी :- 1 वर्ष
टीप - तुम्ही जी काही फी देत आहे ती फी आम्ही आगामी काळात उपलब्ध करून देणाऱ्या टेस्ट, नोट्स, व्हिडिओच्या संख्यात्मक व गुणात्मक दर्जा विचार करता तुलनेत खूप आहे. याची आजच हमी आम्ही देऊ शकतो.
“विद्यार्थ्यांचा टर्निंग पॉईंट्स वर विश्वास आहे त्यामुळेच प्रवेश घेतात. जे आम्ही बोलतो ते तर 100 टक्के देतोच. आता पर्यंत कोणत्याही कोर्स मध्ये जे बोललो त्या पेक्षा खूप जास्तच सर्व काही उपलब्ध करून दिले आहे.”
