Description
🔰टर्निंग पॉईंट्स कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक मेंटरशिप प्रोग्राम🔰
🔘पद्धत- टेस्ट स्वरूपात
🔘फक्त आणि फक्त कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक परीक्षेसाठी जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनीच जॉईन करावे.
🔘 फी - 99 रुपये (मूळ फी 299).. फी जास्त वाटत असल्यास खालील सर्व PLAN वाचून घ्यावे. मग निर्णय घ्यावा.
🔘खालील नमूद प्रश्नपत्रिका तुम्हाला कोर्स मध्ये लगेच दिसणार नाहीत पण हे सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कोर्स मध्ये मिळतील. त्यामुळे ज्यांना कोर्स जॉईन केल्यानंतर लगेच भरपूर काही दिसावं अशी अपेक्षा असते त्यांनी किमान एक महिन्याच्या नंतर जॉईन करावे.
टेस्ट स्वरूप :
1. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
2. 2. TCS पॅटर्न नुसार किमान पाच FULL टेस्ट.
3. PYQ चे विषयनिहाय वर्गीकरण करून टेस्ट विश्लेषणसह अपलोड करणे.
4. PYQ चे प्रत्येक विषयांचे घटकनिहाय वर्गीकरण करून विश्लेषणसह अपलोड करणे.
👉 वर नमूद पॉईंट्स 1 व 2 हे लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न आहे.
👉 वर नमूद पॉईंट्स 3 व 4 च्या बाबतीत वेळ लागेल. कारण हे काम खूपच नियोजन बद्द पद्धतीने करावे लागेल. MICRO LEVEL वर काम करायचे असल्यामुळे याला वेळ लागू शकतो.
1. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका - PLAN
👉पनवेल मनपा लिपिक प्रश्न पत्रिका क्रमांक- 1 विश्लेषण सह उपलब्ध
पुढील मागील प्रश्न पत्रिका STEP BY STEP अपलोड होतील.
STEP 1 :- सुरुवातीला सर्व प्रश्न पत्रिका अपलोड होतील.
STEP 2 :- त्यानंतर त्यांचे विश्लेषण अपलोड होतील.
STEP 3 :- शक्य झाल्यास सुरुवातीलाच प्रश्नपत्रिका विश्लेषणसह अपलोड करण्याचा प्रयत्न असेल.
1.नवी मुंबई मनपा - 3 प्रश्नपत्रिका
2. पनवेल मनपा - 4 प्रश्नपत्रिका
3. पिंपरी चिंचवड मनपा - 3 प्रश्नपत्रिका
4. सोलापूर मनपा - 2 प्रश्नपत्रिका
5. लातूर मनपा - 1 प्रश्नपत्रिका
6. कारागृह विभाग - 5 प्रश्नपत्रिका
7. जिल्हा सत्र न्यायालय - 6 प्रश्नपत्रिका
8. DMER लिपिक - 1 प्रश्नपत्रिका
9. BMC - 10 प्रश्नपत्रिका
10. लेखा व कोषागार - 3 प्रश्न पत्रिका
11. महिला व बालविकास - 3 प्रश्नपत्रिका
12. जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा - 9 प्रश्नपत्रिका
13. जिल्हा मध्यवर्ती बँक अहिल्यानगर - 18 प्रश्नपत्रिका
---------------------------
एकूण प्रश्न पत्रिका :- 68
👉 यात आगामी परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात येतील.
2. TCS पॅटर्न नुसार किमान पाच FULL टेस्ट
🔘सुरुवातीला 100 गुणाचे असतील.
याच प्रश्न पत्रिका GROUPWISE TIMER नुसार अपलोड करण्यात येतील.
🔘सध्या केवळ एक FULL टेस्ट उपलब्ध होतील.
🔘सध्या वर जे सांगितले त्या पद्धतीने टेस्ट अपलोड आहेत.
🔘 या मध्ये किमान शब्द वापरला असला तरी कमाल संख्या 20 पर्यंत जाऊ शकते. पण तुम्ही सध्या 5 टेस्ट चीच अपेक्षा ठेवा.
👉अंतीम निर्णय TURNING POINTS टीमचा असेल.
