
Description
धर्मदाय आयुक्तालय साठी पुढील पदासाठी कोर्स सुरु .
1. निरीक्षक
2. वरिष्ठ लिपिक
3. लघुलेखक ( उच्च श्रेणी)
4. लघुलेखक ( कनिष्ठ श्रेणी )
टीप - अभ्यासक्रमानुसार फुल टेस्ट मिळतीलच हा शब्द देऊ शकत नाही. कारण त्यांनी दिलेल्या अभ्यासक्रमानुसार आम्हाला घटक व उपघटक निहाय अगोदर पूर्ण टेस्ट तुम्हाला द्यावे लागतील. आणि सध्या तरी यालाच आमचा प्राधान्य असेल.
स्वरूप - टेस्ट स्वरूपात
प्रकार - विषयनिहाय, घटक निहाय, उपघटक निहाय
फी : - सुरुवातीला 99 रुपये त्यानंतर फुल्ल टेस्ट अपलोड झाल्यास 199/299 यापैकी एक असेल. पण सुरूवातीला जॉइन केल्यास आहे त्याच फी मध्ये सर्व काही उपलब्ध होईल.
- दिलेला जो अभ्यासक्रम आहे. त्यानुसार प्रत्येक घटकावर आधारित जास्तीत जास्त टेस्ट आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- विशेषतः जे काही गणित व बुद्धिमत्ता दिलेले आहे घटक नवीन आहेत त्यावर विश्लेषण सह अपलोड करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- या कोर्स बद्दल तुम्हाला तुम्हाला काही सूचना असतील त्यांनी मला कळवावे. त्यावर आम्ही शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू. 8999561313
धर्मदाय आयुक्तालय टेस्ट सिरीज (विषयनिहाय व घटकनिहाय)
Have a coupon?
