
Description
टार्गेट खाकी मेंटरशिप प्रोग्राम – पोलीस भरती टेस्ट सिरीज
टेस्ट सिरीजची वैशिष्टे :
- अभ्यासक्रमाला अनुसरून किमान 20 FULL TEST मिळतील.
- किमान 20 टेस्ट मिळतील, परंतु आमचा प्रयत्न या पेक्षा जास्त देण्याचा असेल.
- संपूर्ण टेस्ट मधील प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण उपलब्ध.
- प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात मिळतील. मात्र विश्लेषण ONLINE स्वरुपात उपलब्ध असेल.
पुढील विषयांचे घटक व उपघटकनिहाय 25 प्रश्नांचे टेस्ट एकूण 200+ ONLINE स्वरुपात मिळतील.
|
मराठी व्याकरण व शब्द संग्रह |
50 टेस्ट |
|
गणित व बुद्धिमत्ता |
50 टेस्ट |
|
सामान्य ज्ञान |
50 टेस्ट |
|
चालूघडामोडी |
50 टेस्ट |
फी
- मूळ फी - 499
- ऑफर फी -99 रु.....फक्त सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी
सविस्तर माहिती
- कृपया सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती नक्की. टेस्ट जॉईन करणार नसाल तरी दिलेले TIME TABLE नक्की वाचा.
टार्गेट खाकी मेंटरशिप प्रोग्राम - पोलिस भरती टेस्ट सिरीज
₹99₹49981% off
Have a coupon?
