Description
🔰हायकोर्ट शिपाई "यशस्वी भव" टेस्ट सिरीज 2026 🔰
टर्निंग पॉईंट्स संचलित "यशस्वी भव" शिपाई टेस्ट सिरीज
📝 टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये :
👉🏼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे सखोल विश्लेषण करून सराव प्रश्नपत्रिकांची निर्मिती.
👉🏼 शिपाईपदासाठी किमान एकूण 51 प्रश्नपत्रिका.
👉🏼परीक्षा लवकर आली तर सर्व टेस्ट लवकरच अपलोड होतील. आणि जर परीक्षेची तारीख पुढे गेली तर टेस्टची संख्या वाढवण्यात येईल.
👉🏼 100% सर्वच्या सर्व प्रश्नाचे विश्लेषण.
👉🏼एकूण विद्यार्थ्यात रँकिंग पाहता येईल.
👉🏼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण - लेखी स्वरूपात.. Step by step अगदी सोप्या भाषेत.
📖प्रश्नपत्रिका स्वरूप -
👉🏼 ONLINE....कधीपण केव्हापण आणि कितीही वेळा TEST... TEST सोडवल्यानंतर विश्लेषण देखील उपलब्ध होईल.
👉🏼 ऑफलाईन PDF स्वरूपात देखील प्रश्नपत्रिका मिळेल.
👉🏼 विश्लेषणची देखील सुविधा.. ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही स्वरूपात.
📄टेस्ट वेळापत्रक
👉🏼 दिनांक 24 डिसेंबर 2025 पासून सुरुवात.. ऑनलाईन टेस्ट अपलोड केली आहे.
👉🏼 दिनांक 27 डिसेंबर ते 15 जानेवारी 2026 (रविवार वगळून) पर्यंत पासून रोज सकाळी 11 वाजता टेस्ट AUTOMATIC अपलोड होईल.
👉🏼16 जानेवारी 2026 पासून रोज 2 टेस्ट सकाळी व सायंकाळी उपलब्ध करून देण्यात येतील.
👉🏼 ANSKEY विश्लेषणसह त्याच दिवशी ठीक सायंकाळी 5 वाजता उपलब्ध होईल.
👉🏼 लवकरच TIME TABLE उपलब्ध करून देण्यात येईल.
💁💁♀️इतरांपेक्षा वेगळे काय असेल?
👉🏼 मागील प्रश्नपत्रिका मिळतील.
👉🏼 मागील प्रश्न पत्रिकाचा सखोल अभ्यास करून जर एखाद्या विषयाला जास्त महत्व देण्यात आलेले असेल तर त्यावर विषयावर विशेष टेस्ट उपलब्ध करून देण्यात येईल. उदा. विज्ञान विषयावर काही वेळा जास्त प्रश्न विचारण्यात आलेलं होते तर त्यामुळे त्यावर विशेष टेस्ट उपलब्ध होतील.
🔘सराव पेपर Batch फी🔘
✍️ शिपाई ( peon) - 51 रुपये.. केवळ पहिल्या 100 विद्यार्थ्यासाठीच..
✍️ या फीनुसार तुम्हाला एक प्रश्नपत्रिका केवळ 1 रुपयात उपलब्ध होत आहे.
✍️ नंतरची फी - 149 रुपये.
कालावधी - 6 महिने
👉🏼 आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. टर्निंग पॉईंट्स म्हणजे "QUANTITY WITH QUALITY" या तत्त्वाला अनुसरून तुम्हाला यशस्वी करण्याचा एक विश्वासू मित्राप्रमाणेच साथ देते.
👉🏼आजच प्रवेश घ्या. हा SMS वाचून दुर्लक्ष करू नका. खरच तुम्ही फॉर्म भरला असेल आणि नोकरीची गरज असेल तर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉🏼सरळसेवा फोल्डर मध्ये "यशस्वी भव" शिपाई हायकोर्ट टेस्ट सिरीज या नावाने टेस्ट सिरीज दिसेल.
Android mobile अँप लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb
👉Iphone साठी APP लिंक - https://apps.apple.com/in/app/turning-points/id6748433863
👉लॅपटॉप साठी लिंक - https://turningpoint.akamai.net.in/
----------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा.
https://wa.me/918999561313
----------------------------------------------
★ स्पर्धा परीक्षेसाठी सर्वोत्तम टेलिग्राम चॅनेल
https://t.me/turningpointss
अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️
https://wa.me/918999561313
