Description
पुस्तक घ्या मोफत टेस्ट सोडवा
- कोणत्या पुस्तकासाठी - विजयपथ पब्लिकेशन आरोग्य विभाग प्रश्न संच पहिली आवृत्ती
- स्वरूप - अ - तांत्रिक विषय - मराठी,इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान
- प्रकार - FULL टेस्ट
- एकूण टेस्ट संख्या - 5
- वापर कसा करावा - पुस्तक घेतल्यानंतर त्यात असलेले कुपन कोड SCRACH करून त्याला APPLY करावे.
- फी - 149 परंतु जर तुम्ही विजयपथ पब्लिकेशन आरोग्य प्रश्न संच विकत घेणार असाल तर ही टेस्ट सिरीज अगदी मोफत उपलब्ध होईल.
- टीप - पुस्तक घेतल्यानंतर लगेच टेस्ट नसतील तर घाई करू नये याचे काम सुरु असून परीक्षेच्या अगोदर 100 टक्के मिळतीलच.
- टेस्ट कोठे मिळतील - TURNING POINTS APP वर आरोग्य विभाग फोल्डर मध्ये 'पुस्तक घ्या, मोफत टेस्ट सोडवा' हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तकातील कुपन कोड APPLY करायचा आहे.
- काही अडचण आल्यास संपर्क - 8999561313
