
Description
टर्निंग पॉईंट्स 'आरोग्य गट ड - मास्टर' टेस्ट सिरीज 2026/27
टेस्ट स्वरूप- ऑनलाईन
टेस्ट पॅटर्न -
1. अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय -
👉🏼किमान 100 टेस्ट (यात वाढ होऊ शकते.)
👉🏼 मराठी व्याकरण - 25 टेस्ट
👉🏼 इंग्रजी - 25 टेस्ट
👉🏼 बुद्धिमत्ता व गणित - 25 टेस्ट
👉🏼 सामान्य ज्ञान - 25 टेस्ट
👉🏼 100 टक्के विश्लेषण सह
2. अभ्यासक्रमानुसार किमान 10 फुल्ल टेस्ट (यात वाढ होऊ शकते.)
👉🏼 100 टक्के विश्लेषण सह
मागील प्रश्न पत्रिकेचा समावेश
👉🏼 2017 ते 2023 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्न पत्रिका ऑनलाईन स्वरूपात सोडवण्यासाठी उपलब्ध होतील.
फी - जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत फी - 99 रू जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर फी - 149 ते 299 रुपये असेल.
मुदत - एक वर्ष (जर एक वर्षात परीक्षा नाही झाली तर मुदत वाढून देण्यात येईल.)
टेस्ट कशी जॉईन करावी - आरोग्य विभाग फोल्डर मध्ये 'टर्निंग पॉईंट्स 'आरोग्य गट ड - मास्टर' टेस्ट सिरीज' नावाने टेस्ट उपलब्ध असतील. BUY NOW वर क्लिक करून PAYMENT करावे त्यानंतर CONTENT वर क्लिक करावे. टेस्ट सोडवण्यासाठी उपलब्ध असतील.
👉🏼लक्षात ठेवा - जेवढे टेस्ट सध्या देण्याचा आश्वासन दिले तेवढे नक्कीच मिळतील. परंतु टर्निंग पॉईंट्सचे आतापर्यंत चे ट्रॅक रेकॉर्ड आहे. जे प्रॉमिस करतो त्याच्या तीन पट तरी टेस्ट आम्ही कोर्स मध्ये देतो.
अधिक माहितीसाठी संपर्क - 8999561313
