Description

पद्मभूषण डॉ. बाबा आमटे -  Non-Medical Assistant(अवैदयकीय सहायक ) टर्निंग पॉईंट्स मेंटरशिप प्रोग्राम 

  • फी - 149 
  • कोर्सचा उद्देश - अभ्यास करण्यासाठी दिशा दाखवणे. या कोर्स मधून तुम्हाला नेमक काय, का आणि कसा अभ्यास करावा यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल.
  • टेस्ट स्वरूप - घटकनिहाय टेस्ट मिळतील.
  • कालावधी - एक वर्ष 
  • जास्त अपेक्षा न ठेवता हा कोर्स जॉईन करायचं असेल तरच कोर्स जॉईन करावा. एक नक्कीच STEP BY STEP या कोर्स मध्ये तुम्हाला खूप काही बदल दिसून येईल. सांगायचे उद्देश महाराष्ट्रात 100 देखील विद्यार्थी या परीक्षेसाठी नसतील. आणि आपण हा कोर्स फक्त दोन मुलांच्या आग्रहाखातर सुरु करत आहोत. कारण मागील एक वर्षापासून ते मागे लागले आहेत. त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 
  • शक्य असेल तेवढे आपण मेहनत घेणार आहोत. आपल्याला आता एक टार्गेट आहे ते म्हणजे आरोग्य विभाग भरती .. आणि त्यातील सर्व पदासाठी टेस्ट सिरीज सुरु करणे.

पद्मभूषण डॉ. बाबा आमटे - Non-Medical Assistant(अवैदयकीय सहायक ) टर्निंग पॉईंट्स मेंटरशिप प्रोग्राम

₹149₹49971% off
Have a coupon?

₹149