
Description
जिल्हा परिषद आरोग्य सेवक (पुरुष) 'आरोग्यदूत' मेंटरशिप प्रोग्राम
- स्वरूप - टेस्ट स्वरुपात
- प्रकार -
- विषयनिहाय
- घटकनिहाय
- FULL TEST
- एकूण टेस्ट - किमान 500
- एकूण MCQ व PYQ सराव प्रश्न - 5000
- टेस्ट कितीही वेळा सोडवता येईल
- टेस्ट PATTERN - IBPS आणि MPSC PATTERN नुसार टेस्ट चा सराव करून घेण्यात येईल. जेणेकरून तुम्हाला जास्तीत परीक्षा कुणीही घेतले तरी तुम्हाला त्याची भीती वाटणार नाही.
कोर्से मध्ये समाविष्ट विषय -
- जिल्हा परिषद अभ्यासक्रमानुसार तांत्रिक घटक - MPSC व IBPS PATTERN
- मराठी व्याकरण व शब्द संग्रह - MPSC व IBPS PATTERN
- इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह - MPSC व IBPS PATTERN
- सामान्य ज्ञान - MPSC व IBPS PATTERN
- गणित व बुद्धीमत्ता - MPSC व IBPS PATTERN
अभ्यासक्रमानुसार FULL टेस्ट
- परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षेपूर्वी किमान 10 अभ्यासक्रमानुसार टेस्ट मिळतील.
विश्लेषण संदर्भात -
- 100 टक्के प्रत्येक प्रश्नांचे विश्लेषण देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सर्वप्रथम मला सर्व विषय व प्रकरणचे टेस्ट UPLOAD करायचे आहेत.
- गणित व बुद्धिमत्ता विश्लेषण लेखी स्वरुपात उपलब्घ होईल.
- मराठी व्याकरण व शब्दसंग्रह आणि इंग्रजी शब्दसंग्रह याचेही विश्लेषण उपलब्ध होईल.
- सामान्य ज्ञान विषयाचे प्रत्येक प्रश्नांचे विश्लेषण उपलब्घ होईल.
- जर कोणत्या प्रश्नांचे विश्लेषण उपलब्ध न झाल्यास अंतिम आमचा असेल.
नोटस
- जिल्हा परिषद अभ्यासक्रमानुसार तांत्रिक विषयाचे सर्वच नोटस तुम्हाला कोर्से मध्ये वाचण्यासाठी उपलब्ध होतील परंतु प्रिंट किंवा ते MOBILE मध्ये DOWNLOAD करता येणार नाहीत. (कृपया - विकास सिंदाळकर सर लिखित आरोग्य विभाग तांत्रिक पाचवी आवृत्ती वाचू शकता.
- 10 वी विज्ञान भाग -1 व भाग - 2 या पुस्तकातील सर्व प्रकरणचे नोटस तुम्हाला उपलब्ध होतील.
- पुढील विषयाचे नोटस उपलब्ध होतील.
- मराठी व्याकरण व शब्द संग्रह
- सामान्यज्ञान - वनलायनर स्वरुपात
- जिल्हा परिषद अभ्यासक्रमानुसार नोटस
कोर्स कालावधी
- 2 वर्ष
- टीप - जर दोन वर्षात परीक्षा नाही झाली तर कोणतीही EXTRA फी न घेता तुमची VALIDITY वाढवण्यात येईल मात्र परीक्षा झाल्यानंतर कोर्से UNPUBLISH करण्यात येईल.
फी
- सध्या - 199 रुपये ही ऑफर फी केवळ अभ्यासात सातत्य ठेवतात त्यांच्यासाठी असेल म्हणजे परीक्षेपूर्वी अभ्यास करतात त्यांच्यासाठी असेल.
- जाहिरात आल्यानंतर फी किमान 299 किंवा 399 रुपये नक्कीच करण्यात येईल. (काही दिवस ऑफर ठेऊन) याच्या मागचे कारण तो पर्यत 10 हजार PYQ/MCQ नक्कीच उपलब्घ करून देऊ.
आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी जिल्हा परिषदेच्या भरती परीक्षेची तयारी करत आहात? आरोग्यदूत मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला यशाच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे.
या कोर्समधून तुम्हाला काय मिळेल:
- संपूर्ण अभ्यासक्रमाचे सखोल मार्गदर्शन: प्रत्येक विषयावर तज्ञांचे विश्लेषण आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण.
- महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि संभाव्य प्रश्नांचा अभ्यास.
- नियमित सराव चाचण्या: तुमच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी.
- शंका निरसन सत्रे: तुमच्या सर्व शंकांचे त्वरित आणि प्रभावी निराकरण.
- वेळेचे व्यवस्थापन आणि परीक्षा तंत्र: परीक्षेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक टिप्स.
- प्रेरणा आणि मार्गदर्शन: अनुभवी मार्गदर्शकांकडून सातत्यपूर्ण प्रोत्साहन.
हा कोर्स कोणासाठी आहे:
- जिल्हा परिषद आरोग्य सेवक (पुरुष) भरती परीक्षेसाठी अर्ज केलेल्या किंवा तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी.
- ज्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमाची स्पष्टता हवी आहे.
- ज्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक आत्मविश्वास हवा आहे.
मुख्य वैशिष्ट्ये:
- तज्ञ मार्गदर्शक: अनुभवी आणि पात्र शिक्षकांकडून मार्गदर्शन.
- डिजिटल स्टडी मटेरियल: सहज उपलब्ध होणारे अभ्यास साहित्य.
- लवचिक वेळापत्रक: तुमच्या सोयीनुसार अभ्यास करण्याची मुभा.
- स्पर्धात्मक वातावरणास तोंड देण्यासाठी सज्जता.
जिल्हा परिषद आरोग्य सेवक (पुरुष) - आरोग्यदूत मेंटरशिप प्रोग्राम
₹299₹99971% off
Have a coupon?
Or pick one below
Expires: 31 Dec 2028
20% off
TURNINGPOINTS
Expires: 31 Dec 2028
30% off
TP30
