
Description
टर्निंग पॉईंट्स महसूल सेवक (कोतवाल) भरती टेस्ट सिरीज
टेस्ट स्वरूप -
- अभ्यासक्रमानुसार - 10 टेस्ट मिळतील
- मागील प्रश्न पत्रिका सोडवण्यासाठी उपलब्ध
- जिल्हा विशेष फोल्डर मध्ये जिल्हा विशेष प्रश्न असतील
- विषयनिहाय व घटकनिहाय टेस्ट उपलब्ध होतील.
टेस्ट सोडवण्याचे स्वरूप:
- सर्व टेस्ट ऑनलाईन उपलब्ध असतील
वैशिष्ट्ये
- मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून प्रश्नपत्रिका निर्मिती.
- प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण.
- गणित व बुद्धिमत्ता विश्लेषण हे सोप्या भाषेत व हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध असेल.
फी - 99 रू (मुळ फी - 199)
टर्निंग पॉईंट्स अँपमध्ये सरळसेवा फोल्डर मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध होईल.
अधिक माहिती संपर्क - 8999561313
टर्निंग पॉईंटस महसूल सेवक (कोतवाल) भरती टेस्ट सिरीज
₹99₹19951% off
Have a coupon?
