आरोग्य निरीक्षक व आरोग्य पर्यवेक्षक (HEALTH INPECTOR & SUPERVISOR) टर्निंग पॉईंटस मेंटरशिप प्रोग्राम

Description

आरोग्य निरीक्षक व आरोग्य पर्यवेक्षक (HEALTH INPECTOR & SUPERVISOR) टर्निंग पॉईंटस मेंटरशिप प्रोग्राम 

कोर्से जॉईन करण्यापूर्वी सर्वांनी लक्षात घ्यावे. यावर सातत्याने काम सुरूच असेल त्यामुळे काय देणार किती देणार हे अद्याप नक्की काहीच सांगू शकत नाही. पण अभ्यासक्रमानुसार तांत्रिक प्रश्न देणे या हे या कोर्से मागील उद्देश आहे. विनाकरण भरपूर काही मिळेल अशी लगेच अपेक्षा असेल कृपया कोर्सच जॉईन करू नका माझ्यावरही दबाव आणू नका. आणि या कोर्से मध्ये माझा फोकस दोन्ही पदासाठी जास्तीत तांत्रिक प्रश्न देणे हा असेल कारण आरोग्य विभागात 100 पैकी 80 प्रश्न हे प्रश्न केवळ तांत्रिक घटकावर आहेत. आणि सर्वांनी लक्षात घ्यावे आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक दोन्हीचा अभ्यासक्रम सारखा आहे. कोर्स जॉईन करण्यापूर्वी वरील अटी व शर्थी मान्य असतील तरच जॉईन करा अन्यथा कोर्से जॉईन करू नका. तुमचे 299 रुपये हे तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत याची जाणीव मला आहे. 

टीप - जर कोणतेही नोटस प्रिंट काढता येणार नाही आणि DOWNLOAD करता येनार नाहती. 

आरोग्य निरीक्षक व आरोग्य पर्यवेक्षक (HEALTH INPECTOR & SUPERVISOR) टर्निंग पॉईंटस मेंटरशिप प्रोग्राम

₹299₹99971% off
Have a coupon?

₹299