वनविभाग मेंटरशिप प्रोग्राम

Description

टर्निंग पॉईंट्स वनविभाग मेंटरशिप प्रोग्राम (टेस्ट स्वरूपात) सुरु करण्यात येईल.\n\n👉 फी 99 रू ठेवणार.. सुरुवातीला 50% ऑफर सह केवळ 49 रू फी असेल.\n👉 या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये पुढील प्रमाणे घटक असतील.\n1. मराठी टेस्ट \n2. इंग्रजी टेस्ट \n3. गणित व बुद्धिमत्ता टेस्ट \n4. सामान्य ज्ञान टेस्ट\n5. अभ्यासक्रमानुसार फुल्ल टेस्ट.. किमान 10 टेस्ट असतील.\n6. या मध्ये मागील झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकाचा समावेश देखील असेल.\n7. गणित व बुद्धिमत्ता प्रश्नाचे सखोल विश्लेषण उपलब्ध असेल.\n7. संपूर्ण प्रश्नांची रचना ही TCS पॅटर्न नुसार असेल.\n8. वनरक्षक भरतीच्या विद्यार्थीसाठी इंग्रजी हा विषय अवघड जातं असल्यामूळे इंग्रजी साठी विशेष लक्ष देऊन त्यात जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करून घेणार.. आवश्यक त्या प्रश्नाचे विश्लेषण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. \n9. लक्ष - किमान 3000 बहूपर्यायी प्रश्नाचा सराव होईल यासाठी प्रयत्न असेल.\nवनरक्षक भरती साठी स्पेशल टेलिग्राम चॅनेल पुढीलप्रमाणे\nलिंक - https://t.me/vanrkshak

वनविभाग मेंटरशिप प्रोग्राम

₹99₹29967% off
Have a coupon?

₹99